मधुमेह सेवा संकल्प

आज दि. 09/09/2026 रोजी डायबेटिस असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा या वैद्यकीय संस्थेस अल्प उत्पन्न गटातील मधुमेह ग्रस्त नागरिकांच्या उपचारांसाठी कॉसमॉस फाउंडेशन तर्फे रु. ५१०००/- चा धनादेश सुपूर्द केला.
संस्थेतर्फे श्री.सुमित शेडगे यांनी तो स्विकारला.